ट्रोलर्संना शशांकने दिले एका खास पोस्टद्वारे उत्तर | Shashank Ketkar Troll |Pahile Na Mi Tula Serial

2021-08-24 3

पाहिले न मी तुला या मालिकेमुळे अभिनेता शशांक केतकर हा सातत्याने सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. त्यामुळे वैतागलेल्या शशांकने स्वत:च्या इनस्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट लिहित आपल्या ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिले आहे.

#Lokmatcnxfilmy #ShashankKetkar #PahileNaMiTula
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber